Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 24:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 जर कोणी एखाद्या ग्रामपशूला ठार मारले तर त्याने त्याच्याबदली दुसरा प्राणी देऊन भरपाई करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशू देऊन भरपाई करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जो कोणी एखाद्या मनुष्याच्या प्राण्याची हत्या करतो, तर त्याने निश्चित त्याची परतफेड करावी—जीवनासाठी जीवन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 24:18
5 Iomraidhean Croise  

एखाद्या मनुष्याने बुजलेला खड्डा उकरला किंवा नवा खड्डा खणला आणि त्याच्यावर झाकण न ठेवल्यामुळे त्यात कोणाचा बैल किंवा गाढव पडून मेले,


कोणी आपल्या शेजार्‍याचा देह अधू करील तर त्याने जसे केले असेल तसेच त्याला करावे;


पशू मारणार्‍याने त्याची भरपाई करावी; पण मनुष्यहत्या करणार्‍याला जिवे मारावे.


म्हणजे असले पाप करून दोषी झाला तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते, किंवा आपल्याजवळची कोणाची ठेव बुडवली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती,


Lean sinn:

Sanasan


Sanasan