लेवीय 24:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 जर कोणी एखाद्याला ठार मारले तर त्याला अवश्य जिवे मारावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जर एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्यास ठार मारील तर त्यास अवश्य जिवे मारावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “ ‘जो कोणी एखाद्या मनुष्याचा जीव घेईल त्याला निश्चित जिवे मारावे. Faic an caibideil |