लेवीय 24:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तू इस्राएल लोकांना सांग की, जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तू इस्राएल लोकांस अवश्य सांग की, जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 इस्राएली लोकांना सांग: ‘जो कोणी आपल्या परमेश्वराला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी; Faic an caibideil |