लेवीय 24:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्या काळी कोणा इस्राएल स्त्रीला मिसरी पुरुषापासून झालेला एक मुलगा होता; तो इस्राएल लोकांमध्ये गेला, तेव्हा तो आणि एक इस्राएल माणूस छावणीत भांडू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याकाळी कोणा एका इस्राएली स्त्रीला मिसरी पुरुषापासून झालेला एक मुलगा होता; तो इस्राएली होता व इस्राएल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्राएल मनुष्याशी भांडू लागला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 एकदा एका इस्राएली स्त्रीचा मुलगा, ज्याचे वडील इजिप्तचे होते, इस्राएली छावणीत गेला. तिथे छावणीत त्याचे आणि एका इस्राएली मनुष्याचे भांडण झाले. Faic an caibideil |