लेवीय 23:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 सात दिवस तुम्ही परमेश्वराला हव्य अर्पावे; सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्नीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी काही काम करु नये.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 सात दिवस याहवेहसाठी अन्नार्पण द्यावे. सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.’ ” Faic an caibideil |