Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 23:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी व कोणतीही नियमित कामे करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 23:7
8 Iomraidhean Croise  

पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; तसाच सातव्या दिवशीही पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी काही काम करू नये; मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्या-पिण्यासंबंधाने जे काही करायचे असेल ते करावे.


तुम्ही त्याच दिवशी हे जाहीर करावे की, आज आपला एक पवित्र मेळा भरणार आहे म्हणून कोणीही अंगमेहनतीचे काम करू नये; तुमच्या सर्व निवासस्थानांतून तुम्हांला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


त्या दिवशी तुम्ही अंगमेहनतीचे काही काम करू नये, तर परमेश्वराला हव्य अर्पावे.”


सात दिवस तुम्ही परमेश्वराला हव्य अर्पावे; सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये.”


सातव्या महिन्याच्या प्रतिपदेस पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे कसलेही काम करू नये; हा तुमचा कर्णे वाजवण्याचा दिवस होय.


सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये, आणि परमेश्वराप्रीत्यर्थ सात दिवस सण पाळावा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan