लेवीय 23:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; त्यात तुम्ही सात दिवस बेखमीर भाकर खावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचा बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर (खमीर न घातलेली भाकर खावी). Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी याहवेहचा बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; सात दिवस खमीर नसलेली भाकर खावी. Faic an caibideil |