लेवीय 23:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळपासून परमेश्वराचा वल्हांडण सण आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेहच्या वल्हांडण सणाची सुरुवात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून होते. Faic an caibideil |