लेवीय 23:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 तुम्ही सात दिवस मांडवात राहावे; जितके जन्मतः इस्राएल आहेत त्यांनी मांडवात राहावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 तुम्ही सात दिवस तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात रहावे; जन्मापासून जे इस्राएल आहेत त्या सर्वानी मांडवात रहावे, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 या सात दिवसात इस्राएली वंशातील सर्वांनी डहाळ्याच्या मंडपात राहावे Faic an caibideil |