लेवीय 23:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 प्रतिवर्षी सात दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 प्रत्येक वर्षी सात दिवस परमेश्वराकरिता हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 हा सात दिवसांचा वार्षिक सण तुम्ही याहवेहसाठी प्रत्येक वर्षी पाळावा. हा सर्वकाळचा नियम येणार्या पिढ्यांसाठी आहे; सातव्या महिन्यात हा सण साजरा करावा. Faic an caibideil |