लेवीय 23:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 “इस्राएल लोकांना सांग : त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराप्रीत्यर्थ मांडवांचा सण पाळावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 “इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 “इस्राएली लोकांना सांग: ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून याहवेहकरिता मंडपाचा सण सात दिवस पाळावा. Faic an caibideil |