लेवीय 23:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 शब्बाथानंतरच्या दुसर्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुरे सात शब्बाथ मोजावेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तुम्ही शब्बाथ दिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल, त्या दिवसापासून सात शब्बाथ दिवस मोजावे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “ ‘शब्बाथाच्या दुसर्या दिवशी, तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुढे पूर्ण सात आठवडे मोजावे. Faic an caibideil |