लेवीय 22:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 माझी आज्ञा त्यांनी पाळावी, नाहीतर त्या पापाबद्दल त्यांना शिक्षा भोगावी लागेल आणि आज्ञाभंग केल्यामुळे ते मरतील; त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्यांनी माझी आज्ञा पाळावी व पवित्र पदार्थ अपवित्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी; त्यांनी ती घेतील नाही तर आज्ञाभंगाच्या पापामुळे ते मरतील. मी परमेश्वराने त्यांना या पवित्र कामासाठी वेगळे केले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “ ‘याजकांनी माझी सेवा काळजीपूर्वक करावी, नाहीतर माझी सेवा निंदापूर्वक केल्याने त्यांना दोषी ठरवून मरणदंड भोगावा लागेल. त्यांना पवित्र करणारा मी याहवेह आहे. Faic an caibideil |