लेवीय 22:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मेलेले अथवा श्वापदांनी फाडलेले असे काही खाऊन त्याच्यामुळे अशुद्ध होऊ नये; मी परमेश्वर आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आपोआप मरण पावलेल्या किंवा जंगली जनावरांनी मारुन टाकलेल्या जनावराचे मांस याजकाने खाऊ नये, जर तो ते खाईल तर तो अशुद्ध होईल; मी परमेश्वर आहे! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मृत पावलेले किंवा जंगली प्राण्याने मारलेल्या जनावराचे मांस त्याने खाऊन अशुद्ध होऊ नये. मी याहवेह आहे. Faic an caibideil |