Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 22:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 सूर्यास्त झाल्यावर तो शुद्ध ठरेल, त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावेत, कारण ते त्याचे अन्न होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 सूर्य मावळल्यावरच तो मनुष्य शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे; कारण ते त्याचे अन्न आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 सूर्य मावळल्यानंतर तो पुन्हा शुद्ध ठरेल व तेव्हाच त्याने पवित्र अन्न खावे, कारण तेच त्याचे अन्न आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 22:7
7 Iomraidhean Croise  

त्याने आपल्या देवाचे अन्न म्हणजे परमपवित्र-स्थानातील अन्न व पवित्र पदार्थ खावेत;


म्हणजे जो मनुष्य ह्यांच्यापैकी कोणालाही स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे व पाण्याने स्नान करीपर्यंत पवित्र पदार्थ खाऊ नयेत.


ज्या परमपवित्र वस्तूंचा अग्नीत होम करायचा नाही त्यांपैकी तुझ्या वस्तू ह्या : इस्राएल लोकांच्या अर्पणांपैकी जी सर्व अन्नार्पणे, सर्व पापार्पणे आणि सर्व दोषार्पणे ते मला अर्पण करतील, ती तुझ्या व तुझ्या वंशजांप्रीत्यर्थ परमपवित्र होत.


आम्हांला खाण्यापिण्याचा हक्क नाही काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan