Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 22:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ज्याच्या स्पर्शाने लोक अशुद्ध होतात अशा रांगणार्‍या प्राण्याला अथवा ज्याच्या स्पर्शाने कोणत्याही प्रकारची अशुद्धता लागेल अशा मनुष्याला जो कोणी स्पर्श करील,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 किंवा जमिनीवर सरपटणाऱ्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे अशुद्ध झालेल्या मनुष्यास स्पर्श केल्यामुळे

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 किंवा जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची अशुद्ध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्पर्श केला तर तो अशुद्ध होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 22:5
7 Iomraidhean Croise  

तथापि चार पायांचे इतर सपक्ष प्राणी तुम्ही ओंगळ समजावेत.


एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे;


स्राव होणार्‍या मनुष्याच्या अंगाला कोणी शिवला तर त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


म्हणजे जो मनुष्य ह्यांच्यापैकी कोणालाही स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे व पाण्याने स्नान करीपर्यंत पवित्र पदार्थ खाऊ नयेत.


ज्या कशाला तो अशुद्ध मनुष्य स्पर्श करील ते अशुद्ध ठरेल, व जो कोणी त्या वस्तूला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan