लेवीय 22:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्याच दिवशी तो खाण्यात यावा; त्यातील काही सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये; मी परमेश्वर आहे Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 अर्पण केलेल्या पशूचे मांस त्याच दिवशी तुम्ही खाऊन टाकावे; त्यातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये. मी परमेश्वर आहे! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्याच दिवशी ते खाऊन टाकावे; त्यातील काहीही सकाळपर्यंत ठेवू नये. मी याहवेह आहे. Faic an caibideil |