लेवीय 22:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 गाईचा अथवा मेंढीचा व तिच्या वत्साचा एकाच दिवशी वध करू नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 परंतु गाय व तिचे वासरु, मेंढी व तिचे कोकरु ह्याप्रमाणे एखादा प्राणी व त्याची आई ह्यांचा एकाच दिवशी वध करु नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 गाई व तिचे वासरू किंवा मेंढी व तिचे करडू यांचा एकाच दिवशी वध करू नये. Faic an caibideil |