लेवीय 22:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 “वासरू, कोकरू अथवा करडू जन्मल्यावर ते सात दिवस आपल्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवसापासून पुढे ते परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारण्यास योग्य ठरेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 वासरू, कोकरु किंवा करडू जन्मल्यावर सात दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “वासरू, कोकरू वा करडू जन्मले असताना ते सात दिवस त्याच्या आईजवळ राहू द्यावे; आठव्या दिवसापासून याहवेहला अन्नार्पण करण्यास योग्य ठरेल. Faic an caibideil |