लेवीय 22:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 बैल किंवा मेंढरू ह्याचा एखादा अवयव कमीजास्त असला तर तो स्वखुशीच्या अर्पणाला चालेल, पण नवस फेडण्याच्या कामी त्याचा स्वीकार होणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 गोऱ्हा किंवा मेंढा ह्याचा एखादा पाय आखुड पूर्णपणे न वाढलेला किंवा प्रमाणाबाहेर लांब असेल तर तो खुशीच्या अर्पणाकरिता चालेल, पण नवस फेडण्याकरिता त्याचा स्वीकार होणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तुम्ही एखाद्या गोर्ह्याला किंवा मेंढ्याला, एखादा अवयव जास्त वा कमी असेल, तर तो प्राणी स्वखुशीचे अर्पण म्हणून चालेल, पण शपथपूर्तीचे अर्पण म्हणून तो अर्पण करता येणार नाही. Faic an caibideil |