लेवीय 22:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आंधळा, तुटलेल्या अवयवाचा, लुळा अथवा अंगावर मस, चाई अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये किंवा वेदीवर हव्य म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ त्याचा होम करू नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आंधळा, हाड मोडलेला, लुळा, वाहती जखम असलेला किंवा अंगवार मस, चाई, खरुज असा त्वचेचा रोग असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वरास अर्पू नये, किंवा परमेश्वराकरिता वेदीवर त्याचा अर्पण म्हणून होम करु नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 याहवेहला आंधळा, हाड तुटलेला, लुळा किंवा अंगावर मस, इसब अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी अर्पण करू नका. यापैकी काहीही वेदीवर याहवेहला हवन म्हणून अर्पण ठेऊ नका. Faic an caibideil |