लेवीय 22:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 सदोष असलेला कोणताही प्राणी अर्पू नये; कारण तो तुमच्याप्रीत्यर्थ स्वीकारला जाणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परंतु दोष असलेली कोणतीही अर्पणे तू स्विकारू नये; त्या अर्पणामुळे मला संतोष होणार नाही! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 दोष असलेला कोणताही प्राणी अर्पण करू नये, कारण ते तुमच्यावतीने मान्य केले जाणार नाहीत. Faic an caibideil |