लेवीय 22:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की, इस्राएल लोक ज्या पवित्र वस्तू मला समर्पण करतात त्यांच्यापासून त्यांनी दूर राहावे आणि माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये; मी परमेश्वर आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की इस्राएल लोक ज्या वस्तू मला समर्पण करतात त्यापासून त्यांनी दूर रहावे व माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग की, इस्राएलच्या लोकांनी आणलेल्या पवित्र अर्पणांचा आदर करावा, म्हणजे ते माझ्या पवित्र नावाला अपवित्र करणार नाही. मी याहवेह आहे. Faic an caibideil |