लेवीय 22:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पवित्र पदार्थ खाल्ल्याच्या अपराधाबद्दल त्यांना दोषार्पण करावे लागेल; त्याला याजकांनी कारणीभूत होऊ नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वत:वर अपराध ओढवून घेतील. आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ती पवित्र अर्पणे खाण्यास मनाई न केल्यास पापदंड भरण्याची शिक्षा त्यांच्यावर ते ओढवून घेतील; मी याहवेह आहे, जो त्यांना पवित्र करतो.’ ” Faic an caibideil |