लेवीय 22:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ज्या पवित्र वस्तू इस्राएल लोक परमेश्वराला अर्पण करतात त्या याजकांनी भ्रष्ट करू देऊ नयेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 इस्राएल लोक परमेश्वरास अर्पणे देतात तेव्हा ती अर्पणे पवित्र होतात, म्हणून ती पवित्र अर्पणे याजकाने अपवित्र करु नयेत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 इस्राएली लोकांनी याहवेहला अर्पिलेली पवित्र अर्पणे, याजकाने भ्रष्ट करू नयेत, Faic an caibideil |