लेवीय 22:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कोणा परक्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; याजकाचा पाहुणा किंवा मजूर ह्यानेही पवित्र पदार्थ खाऊ नयेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 फक्त याजकाच्या कुटुंबातील लोकांनी पवित्र अन्न खावे; त्याच्याकडील पाहुण्याने किंवा त्या याजकाने कामाला लावलेल्या मजुराने पवित्र अन्न खाऊ नये; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “ ‘याजकाच्या कुटुंबा बाहेरील इतर कोणीही, त्याच्याकडे आलेले पाहुणे किंवा त्याच्याकडे काम करणारे मजूर यांनी पवित्र अर्पणांतील कोणताही पदार्थ खाऊ नये. Faic an caibideil |