लेवीय 21:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करून भ्रष्ट झाली तर तिने आपल्या बापालाही भ्रष्ट केले असे होईल; तिला अग्नीत जाळून टाकावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करील तर ती भ्रष्ट होईल, व आपल्या पावित्र्याचा नाश करून घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाला कलंक लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “ ‘एखाद्या याजकाची कन्या वेश्याकर्म करून स्वतःला भ्रष्ट करते तर ती आपल्या पित्याला अशुद्ध करते, म्हणून तिला अग्नीत जाळून टाकावे. Faic an caibideil |