लेवीय 21:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्यांनी आपल्या डोक्याचे मुंडण करू नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत, किंवा आपल्या शरीरावर घाव करू नयेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “ ‘याजकाने मुंडण करू नये किंवा दाढीची टोके छाटू नयेत किंवा शरीराला जखमा करून घेऊ नयेत. Faic an caibideil |