लेवीय 21:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो आपल्या लोकांमध्ये प्रमुख असल्यामुळे त्याने सुतक धरून स्वतःला अपवित्र करू नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य मनुष्याप्रमाणे लग्न करून स्वत:ला अपवित्र करून घेऊ नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याजक लोकांचा प्रमुख असल्यामुळे, त्याच्या विवाहाच्या द्वारे संबंधित लोकांसाठी त्याने स्वतःला अपवित्र करून अशुद्ध करू नये. Faic an caibideil |