लेवीय 21:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याने आपल्या देवाचे अन्न म्हणजे परमपवित्र-स्थानातील अन्न व पवित्र पदार्थ खावेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने त्याच्या देवाचे पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तरी त्याच्या परमेश्वराचे परमपवित्र अन्न व पवित्र अन्न तो खाऊ शकतो; Faic an caibideil |