लेवीय 21:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणात असे एखादे व्यंग असले तर त्याने परमेश्वराला हव्य अर्पण करण्यासाठी जवळ येऊ नये; त्याच्यात व्यंग आहे; त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ येऊ नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वरास अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊ नये; त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ जाऊ नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तो अहरोन याजकाचा वंशज असला, तरी शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने याहवेहला अन्न अर्पिण्यास जाऊ नये; त्याच्यात कमतरता आहे; त्याने त्याच्या परमेश्वराजवळ अन्नार्पण करण्यासाठी जाऊ नये. Faic an caibideil |