लेवीय 21:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कुबडा असो, खुजा असो, नेत्रदोषी असो, किंवा चाई, खरूज झालेला असो अथवा भग्नांड असो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कुबडा, ठेंगू, डोळयात दोष असलेला, पुरळ किंवा त्वचेचे इतर वाईट रोग झालेला अथवा भग्नांड असलेला; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कुबडा, ठेंगणा, डोळ्यात कमतरता असलेला, त्वचेचे रोग असलेला व भग्नांड असून Faic an caibideil |