लेवीय 21:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे मुलगे जे याजक, त्यांना असे सांग की, तुमच्या कुळातील कोणी मृत झाले तर तुमच्यापैकी कोणीही त्याचे सुतक धरू नये; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे पुत्र, जे याजक त्यांना असे सांग की, आपल्या लोकांमधील मरण पावलेल्या मनुष्यास स्पर्श करून याजकाने स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह मोशेला म्हणाले, “याजकांना म्हणजे अहरोनाच्या पुत्रांना सांग की: तुमच्या लोकांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यावर कोणीही स्वतःला विधिनियमानुसार अशुद्ध करू नये, Faic an caibideil |