Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 20:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 कोणी आपल्या भावजयीला बायको करून घेतले तर ती भ्रष्टता होय; तशा कृत्याने त्याने आपल्या भावाचीच काया उघडी केली असे होईल. ते निःसंतान राहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आपल्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवणे हे पापी कृत्य आहे; जो कोणी असे करील त्याने आपल्या भावाची लाज उघडी केली असे होईल! त्यांना संतती होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 “ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या भावाच्या पत्नीसोबत विवाह केला, तर ते अशुद्धपणाचे कृत्य होय; त्याने आपल्या भावाचा अपमान केला आहे. ते निःसंतान राहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 20:21
2 Iomraidhean Croise  

आपल्या भावजयीची काया उघडी करू नकोस, ती तुझ्या भावाचीच काया होय.


Lean sinn:

Sanasan


Sanasan