लेवीय 20:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कोणी आपल्या चुलतीशी गमन केले तर त्याने आपल्या चुलत्याचीच काया उघडी केली असे होईल; ते आपल्या पापाची शिक्षा भोगून निःसंतान मरतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कोणी आपल्या चुलतीशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्याने आपल्या चुलत्याची लाज उघडी केली असे होईल; ते आपल्या पापाची शिक्षा भोगतील व संतती न होता मरतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या वडिलांच्या भावाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले, तर त्याने त्याच्या वडिलांच्या भावाचा अपमान केला आहे. त्यांना जबाबदार धरले जाईल; ते निःसंतान मरतील. Faic an caibideil |