Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 20:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 आपली मावशी अथवा आपली आत्या ह्यांची काया उघडी करू नये; जो कोणी तसे करील त्याने आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी केली असे होईल; त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आपली मावशी किंवा आपली आत्या ह्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू नयेत व तसे करणाऱ्याने त्याच्या जवळच्या आप्ताची काया उघडी केली आहे त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दल शिक्षा भोगावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “ ‘आईच्या किंवा वडिलांच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नका, कारण त्यामुळे जवळच्या नातेवाईकाचा अपमान होईल; त्यांना आपल्या पापाचा भार वाहावा लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 20:19
3 Iomraidhean Croise  

अम्रामाने आपली आत्या योखबेद ही बायको केली; तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे झाले; अम्रामाचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.


तुमच्यापैकी कोणी आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी करण्यास जवळ जाऊ नये; मी परमेश्वर आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan