लेवीय 20:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कोणा पुरुषाने पशुगमन केले तर त्याला अवश्य जिवे मारावे; त्या पशूलाही मारून टाकावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कोणा पुरुषाने पशूगमन केले तर त्यास अवश्य जिवे मारावे आणि त्या पशूलाही मारुन टाकावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “ ‘एखाद्या व्यक्तीने प्राण्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, तर त्या व्यक्तीला जिवे मारावे; त्या पशूलाही ठार करावे. Faic an caibideil |