लेवीय 20:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 एखादी स्त्री व तिची आई ह्या दोघींना कोणा पुरुषाने ठेवले1 तर तो अतिदुष्टपणा होय; तो पुरुष व त्या दोघी स्त्रिया ह्यांना अग्नीत जाळून टाकावे. तुमच्यामध्ये अतिदुष्टपणा नसावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रीयांना अग्नीत जाळून टाकावे! तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “ ‘एखाद्या व्यक्तीने एखाद्या स्त्रीबरोबर विवाह करून तिच्या आईबरोबरही विवाह केला, तर ती भयंकर दुष्टता आहे. तुमच्यातील ही दुष्टता निपटून काढण्यासाठी त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रियांना अग्नीत जाळून टाकावे. Faic an caibideil |