लेवीय 20:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कोणा पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते त्या दोघांचे अमंगळ कृत्य होय; त्यांना अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 एखाद्या पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे म्हणून त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “ ‘जर एखादा पुरुष जसे एखाद्या स्त्रीसोबत तसे दुसर्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवतो, तर त्या दोघांनीही घृणास्पद कृत्य केले आहे. त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील. Faic an caibideil |