लेवीय 20:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 जो दुसर्याच्या बायकोशी व्यभिचार करतो, म्हणजे आपल्या शेजार्याच्या बायकोशी व्यभिचार करतो त्या जाराला व त्या जारिणीला अवश्य जिवे मारावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जो मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीपाशी जातो तो मनुष्य व ती स्त्री, ते दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या दोघांना अवश्य जिवे मारावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “ ‘जर कोणी व्यक्ती दुसर्याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो—आपल्या शेजार्याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो—त्या व्यभिचारी आणि व्यभिचारिणी दोघांनाही जिवे मारावे. Faic an caibideil |