लेवीय 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 याजकाने अन्नार्पणातून स्मारकभाग काढून वेदीवर त्याचा होम करावा; तो परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग याजकाने अन्नार्पणातून काही भाग घेऊन परमेश्वराच्या महान चांगुलपणाबद्दल वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय आणि ते परमेश्वरासाठी सुवासीक हव्य होय. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 स्मरणभाग म्हणून याजक ते अन्नार्पणातून काढून ठेवेल आणि याहवेहला प्रसन्न करणारे सुवासिक अन्नार्पण म्हणून वेदीवर त्याचे हवन करेल. Faic an caibideil |