Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 अशा प्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर न्यावे; ते याजकाकडे आणून द्यावे, व त्याने ते वेदीजवळ न्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 अशाप्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर आणावेच; व ते याजकाकडे द्यावे व त्याने ते वेदीवर अर्पावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेहला अर्पण करण्याचे अशा प्रकारच्या वस्तूंनी बनविलेले धान्यार्पण तुम्ही याजकास आणून द्यावे व त्याने ते वेदीवर ठेवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 2:8
3 Iomraidhean Croise  

याजकहो, गोणपाट घालून शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा; माझ्या देवाच्या सेवकांनो, या, गोणपाटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे.


कढईत तळलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास तेही तेलात मळलेल्या सपिठाचे असावे.


याजकाने अन्नार्पणातून स्मारकभाग काढून वेदीवर त्याचा होम करावा; तो परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


Lean sinn:

Sanasan


Sanasan