Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कढईत तळलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास तेही तेलात मळलेल्या सपिठाचे असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कढईत तळलेल्यातले अन्नार्पण असेल तर ते तेलात मळलेल्या उत्तम सपिठाचे असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जर तुमचे धान्यार्पण भांड्यात शिजविलेले असेल, तर ते उत्तम पिठाचे आणि थोडेसे जैतुनाचे तेल वापरून तयार केलेले असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 2:7
5 Iomraidhean Croise  

समर्पित भाकर, अन्नबलीसाठी सपीठ, बेखमीर पापड, तव्यावर भाजलेले अथवा मळलेले सर्वकाही सिद्ध करण्याचे व सर्व प्रकारचे मोजमाप करण्याचे काम त्यांच्याकडे होते.


त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे. हे अन्नार्पण होय.


अशा प्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर न्यावे; ते याजकाकडे आणून द्यावे, व त्याने ते वेदीजवळ न्यावे.


भट्टीत, कढईत किंवा तव्यावर भाजले जाणारे प्रत्येक अन्नार्पण ते अर्पण करणार्‍या याजकाचे आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan