लेवीय 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 भट्टीत भाजलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास ते तेलात मळलेल्या सपिठाच्या बेखमीर पोळ्या अथवा तेल लावलेल्या बेखमीर चपात्या ह्यांचे असावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जेव्हा भट्टीत भाजलेले अन्नार्पण करावयाचे असेल, तर ते तेलात मळलेल्या सपिठाच्या बेखमीर भाकरीचे किंवा वरून तेल ओतलेल्या बेखमीर चपात्याचे असले पाहिजे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “ ‘जर तुम्ही भट्टीत भाजलेले अन्नार्पण आणता, तर ते उत्तम पिठाचे असावे: बेखमीर जाड भाकरी आणि जैतुनाच्या तेलात मळलेल्या किंवा पातळ बेखमीर भाकरी आणि वर जैतुनाचे तेल लावलेले असे असावे. Faic an caibideil |