लेवीय 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 प्रथमउत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे; पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वरास करावे; पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुम्ही त्यांना प्रथमफळाचे अर्पण म्हणून याहवेहकडे आणू शकता, परंतु ते वेदीवर प्रसन्न करणारे सुवासिक अर्पण म्हणून करू नये. Faic an caibideil |