लेवीय 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वराला अर्पण केलेल्या कोणत्याही अन्नार्पणात खमीर नसावे; कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे हव्य म्हणून परमेश्वराला अर्पायचे नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 खमीर असलेले कोणतेही अर्पण परमेश्वरास अर्पू नये कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पावयाचे नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “ ‘याहवेहसाठी आणले जाणारे प्रत्येक अन्नार्पण हे खमीर न घालता तयार करावे, तुम्ही याहवेहसाठी आणलेल्या अन्नार्पणात खमीर किंवा मध जाळू नये. Faic an caibideil |