लेवीय 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पायची जी हव्ये आहेत त्यांतला परमपवित्र होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोन व त्याच्या मुलांचे असेल; अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले हे अर्पण परमेश्वरास परमपवित्र आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अन्नार्पणातून राहिलेले धान्य अहरोन आणि त्याच्या पुत्रांचे असावे; याहवेहला दिलेल्या अन्नार्पणाचा हा परमपवित्र भाग आहे. Faic an caibideil |