Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 19:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तिसर्‍या दिवशी ते खाणे अमंगळ कृत्य होय; ते मान्य व्हायचे नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तिसऱ्या दिवशी त्यातील खाणे भयंकर पाप आहे; ते अर्पण मान्य होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जर कोणी तिसर्‍या दिवशी त्यातील काही खाल्ले तर ते अशुद्ध आहे आणि ते स्वीकारले जाणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 19:7
9 Iomraidhean Croise  

निरर्थक अर्पणे आणखी आणू नका; धूपाचा मला वीट आहे; चंद्रदर्शन, शब्बाथ व मेळे भरवणे मला खपत नाही; सणाचा मेळा हाही अधर्मच होय.


ते कबरांमध्ये राहतात, गुप्त स्थानी रात्र काढतात; डुकराचे मांस खातात, अमंगळ पदार्थांचा रस त्यांच्या पात्रांत असतो;


जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय; जो मेंढ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान मोडणारा होय; जो अन्नार्पण करतो तो डुकराचे रक्त अर्पण करणारा होय; जो धूप दाखवतो तो मूर्तीचा धन्यवाद करणारा होय; ज्या अर्थी त्यांनी आपलेच मार्ग पसंत केले आहेत व अमंगळ पदार्थांनी त्यांचा जीव संतुष्ट होतो,


प्रथमत: त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप ह्यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांना देईन; कारण त्यांनी आपल्या प्रेतवत व अमंगळ मूर्तींनी माझा देश भ्रष्ट केला आहे. त्यांनी आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरले आहे.”


त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसर्‍या दिवशी खावे, पण तिसर्‍या दिवशी त्यातले काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.


ते खाणार्‍याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी, कारण त्याने परमेश्वराची पवित्र वस्तू दूषित केली असे होईल; त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.


बैल किंवा मेंढरू ह्याचा एखादा अवयव कमीजास्त असला तर तो स्वखुशीच्या अर्पणाला चालेल, पण नवस फेडण्याच्या कामी त्याचा स्वीकार होणार नाही.


ह्यांतील कोणतेही प्राणी परक्याच्या हातून घेऊन तुम्ही आपल्या देवासाठी अन्न म्हणून अर्पण करू नयेत; कारण ते सव्यंग व सदोष आहेत, म्हणून ते तुमच्याप्रीत्यर्थ स्वीकारले जाणार नाहीत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan