लेवीय 19:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तुम्ही मला मान्य व्हाल असा तो करा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तुम्ही परमेश्वरासाठी शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तो असा करा की त्यामुळे तुम्ही मला मान्य व्हाल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “ ‘जेव्हा तुम्ही याहवेहला शांत्यर्पणे करता, तेव्हा ती अशा प्रकारे अर्पण करा की तुमच्यावतीने मान्य करण्यात येतील. Faic an caibideil |