लेवीय 19:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 म्हणून तुम्ही माझे सर्व विधी आणि सर्व नियम मान्य करून पाळावेत; मी परमेश्वर आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 “म्हणून तुम्ही माझे विधी व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे. मी परमेश्वर आहे!” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 “ ‘माझे सर्व विधी आणि माझे सर्व नियम याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्यांचे पालन करावे. मी याहवेह आहे.’ ” Faic an caibideil |